Sat, Sept 23, 2023

दौलत सेवानिवृत्त कामगार बैठक
दौलत सेवानिवृत्त कामगार बैठक
Published on : 23 April 2023, 2:04 am
दौलत सेवानिवृत्त कामगारांची उद्या बैठक
चंदगड ः हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांची बैठक मंगळवारी (ता. २५) होत आहे. कारखाना स्थळावरील गणेश मंदिरात दुपारी दोन वाजता बैठक होईल. पेन्शन वाढ संदर्भात भरलेल्या अर्जाबाबात माहिती दिली जाणार आहे. अन्य महत्वाच्या विषयावरही चर्चा होणार आहे. सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन जे.जी. पाटील, एन. आर.पाटील, एम. एन. पाटील, एस. के. पाटील, डी. डी. भोसले, गुंडू पाटील यांनी केले आहे.