ब्लॅक पॅंथरचे निवेदन

ब्लॅक पॅंथरचे निवेदन

02846

चंदगड ः ब्लॅक पॅंथरच्या कार्यकर्त्यांनी अक्षय भालेराव हत्येप्रकरणी निषेध व्यक्त केला.

-------


चंदगड तहसीलसमोर ब्लॅक पॅंथरची निदर्शने

चंदगड ः बोढार हवेली (जि. नांदेड ) येथील अक्षय भालेराव याच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपींना कडक शिक्षा करावी, अशी मागणी चंदगड तालुका ब्लॅक पॅंथरच्या वतीने करण्यात आली. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येथील तहसील कार्यालयाजवळ येऊन निदर्शने केली. यावेळी तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी व आरोपींना फाशीसारखी कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी दीपक कांबळे, सुभाष देसाई, वैजू कांबळे, सुधाकर कांबळे, विजय कांबळे, चाळोबा कांबळे, सुरेश कांबळे, लक्ष्मण कांबळे, बाबूराव कोकरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com