डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा जोपासून नवा समाज घडवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा जोपासून नवा समाज घडवा
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा जोपासून नवा समाज घडवा

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा जोपासून नवा समाज घडवा

sakal_logo
By

सिद्धार्थ तरुण मंडळातर्फे कार्यक्रम
देवाळे ः जेऊर येथे सिद्धार्थ तरुण मंडळातर्फे कार्यक्रम झाला. आपटीचे उपसरपंच आशिष पाटील, जिल्हा ग्रंथालय संघाचे कोषाध्यक्ष भीमराव पाटील प्रमुख उपस्थित होते. उपसरपंच विक्रम पाटील, ग्रा. पं. सदस्य निरंजन सरवदे, विलास पोवार, अविनाश धबधबे, दादासो तांदळे, सिद्धार्थ वाघमारे उपस्थित होते. स्वागत दीपक रणभिसे यांनी केले. प्रास्ताविक विकास रणभिसे यांनी केले. आभार अक्षय जगदाळे यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Dev22b00151 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top