जेऊर येथे अवैद्य दारू विक्रेत्यावर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेऊर येथे अवैद्य दारू विक्रेत्यावर कारवाई
जेऊर येथे अवैद्य दारू विक्रेत्यावर कारवाई

जेऊर येथे अवैद्य दारू विक्रेत्यावर कारवाई

sakal_logo
By

जेऊरमध्ये अवैध दारू साठा जप्त
देवाळे ः जेऊर (ता. पन्हाळा) येथे अवैधरीत्या दारू विकणाऱ्यावर छापा टाकून कोडोली पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला. आदर्शगाव जेऊर ग्रामसभेमध्ये दारूबंदी ठराव झालेला असतानाही गावात अवैध दारू विक्री केली जात होती. याबाबत ग्रामपंचायतीने पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले होते. त्यानुसार कोडोली पोलिसांनी जेऊर येथे छापा टाकून शिवाजी रंगराव पाटील यास मुद्देमालासह पकडून अवैध दारू साठा जप्त केला.