Sun, Jan 29, 2023

‘यशवंत’चे जयसिंग पाटील अध्यक्ष
‘यशवंत’चे जयसिंग पाटील अध्यक्ष
Published on : 5 December 2022, 2:12 am
00335
जयसिंग पाटील
00334
दादासो पाटील
‘यशवंत’चे जयसिंग पाटील अध्यक्ष
देवाळे : आवळी (ता. पन्हाळा) येथील यशवंत ग्रामीण बिगर पतसंस्था मर्या., आवळीच्या अध्यक्षपदी जयसिंग राघू पाटील, तर उपाध्यक्षपदी दादासो सखाराम पाटील यांची बिनविरोध निवड झाली. या वेळी नूतन संचालक बाबासो विलास पाटील, मच्छिंद्र सुभाष पाटील, धनाजी बाबूराव पाटील, सुदाम शिवराम क्षीरसागर, राजाराम विठ्ठल पोवार, आक्काताई महादेव पाटील, सविता गोंविद पाटील उपस्थित होत्या. या वेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सचिव सुभाष पाटील यांनी आभार मानले.