रस्त्याचे काम सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्याचे काम सुरु
रस्त्याचे काम सुरु

रस्त्याचे काम सुरु

sakal_logo
By

रखडलेल्या
रस्त्याचे
डांबरीकरण सुरु

धामोड, ता.९: म्हासुर्ली ते पखालीवाडी (ता.राधानगारी) येथील रखडलेल्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरु झाले आहे. मागील दोन वर्षांपासून हे काम रखडलेले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्याकडे लक्ष द्यायला अखेर मूर्हूत सापडल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी निकृष्ट काम झाल्याने ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले होते. त्यामुळे हे काम रखडले गेल्याने या रस्त्याची दूरवस्था झाली होती. या मार्गावरुन प्रवास करणे जिकीरीचे बनले होते. रस्त्यावरून प्रवास करणारे नागरिक मेटाकुटीला आले होते. रस्त्यात सर्वत्र खड्डे पडल्याने अपघाताच्या प्रकारात वाढ झाली होती. सद्या काम सुरु झाल्याने रखडलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला.

Web Title: Todays Latest Marathi News Dhd22b01618 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top