निधणवृत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधणवृत
निधणवृत

निधणवृत

sakal_logo
By

७५६५
सदाशिव पाटील
घुणकी : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील सदाशिव अण्णा पाटील (वय ८८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ३) आहे.

59811
मनोरमा पवार-पाटील
कोल्हापूर : करवीरनगर वाचन मंदिर परिसरातील मनोरमा दीपकराव पवार-पाटील (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या (बुधवार) आहे.

00761
आनंदी पाटील
धामोड : कोते (ता. राधानगरी) येथील आनंदी राजाराम पाटील (वय ७५) यांचे निधन झाले.

००७५९
कुसाबाई कोरे
धामोड : येथील कुसाबाई रायाप्पा कोरे (वय १०३) यांचे निधन झाले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष कृष्णात सखाराम कोरे यांच्या त्या
आजी होत.

७५६२
ज्ञानदेव भोसले
घुणकी : मनपाडळे (ता. हातकणंगले) येथील ज्ञानदेव गणपती भोसले (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २) आहे.

४१९०
रमेश कुलकर्णी
जयसिंगपूर : येथील यशवंत विद्यालयातील निवृत्त शिक्षक रमेश कुलकर्णी-घालवाडकर (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २) उदगाव वैकुंठधाममध्ये आहे.

०१८०४
तारूबाई कोथळकर
कसबा तारळे : गुडाळ (ता. राधानगरी) येथील सौ. तारूबाई शिवराम कोथळकर (वय ७४) यांचे निधन झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष बाबूराव कोथळकर यांच्या त्या चुलती होत. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

१८०६
आनंदराव थोरवत
कसबा तारळे : गुडाळ (ता. राधानगरी) येथील आनंदराव रामचंद्र थोरवत (वय ७५) यांचे निधन झाले. बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे ते निवृत्त अधिकारी होत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

१३६८
पांडुरंग माने
पोर्ले तर्फ ठाणे ः केर्ले (ता. करवीर) येथील माजी उपसरपंच व सिव्हिल इंजिनिअर पांडुरंग विठ्ठल माने (वय ५३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २) आहे.

०४२९२
विजय शहा
कागल : येथील प्रेमचंद चित्रमंदिर आणि विशाल भांडी केंद्राचे मालक विजय उर्फ नंदू प्रेमचंद शहा (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, आई, दोन मुले, सुना, दोन भाऊ, नातवंडे असा परिवार आहे.

१९५२
बाळाबाई फगरे
नेसरी : येथील नांदवडेकर गल्लीतील बाळाबाई धोंडीबा फगरे (वय ११०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार मुली, मुलगा, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. 2) आहे.

59816
गणपती चाळके
आंबा : माण (ता. शाहूवाडी) येथील गणपती हरी चाळके (वय 80) यांचे निधन झाले. माण विकास संस्थेचे अध्यक्ष जयसिंग चाळके व टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे आनंदा चाळके यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.