केळोशी बुद्रुक ग्रामपंचायत बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केळोशी बुद्रुक ग्रामपंचायत बिनविरोध
केळोशी बुद्रुक ग्रामपंचायत बिनविरोध

केळोशी बुद्रुक ग्रामपंचायत बिनविरोध

sakal_logo
By

केळोशी बुद्रुक ग्रामपंचायत बिनविरोध
धामोड, ता. १२ : केळोशी बुद्रुक (ता. राधानगरी) येथील ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. लोकनियुक्त सरपंचपदासह अकरा सदस्यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच म्हणून भारती राऊ कांबळे यांची निवड झाली आहे. बिनविरोध निवड झालेले सदस्य असे; प्रभाग क्रमांक एक :अनुजा सुतार, आनंदा डवर, सविता पिलावरे. प्रभाग क्रमांक दोन : कोमल पाटील, सुनीता कांबळे, सागर पाटील, प्रभाग क्रंमाक तीन : नंदकुमार नाईक, सुरेखा जाधव, प्रभाग क्रंमाक चार : बाजीराव जोंधळकर, भिकाजी कुंभार, आनंदी पोवार. बिनविरोधसाठी सुकाणू समिती सरपंच केरबा लहू पाटील, प्रवीण पाटील, दीपक पाटील, टी. एल. पाटील यांनी परिश्रम घेतले.