धामोड येथे बाळूमामा पालखी सोहळ्याचे स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धामोड येथे बाळूमामा पालखी सोहळ्याचे स्वागत
धामोड येथे बाळूमामा पालखी सोहळ्याचे स्वागत

धामोड येथे बाळूमामा पालखी सोहळ्याचे स्वागत

sakal_logo
By

धामोडला बाळूमामा पालखीचे स्वागत
धामोड : येथे आदमापूर श्री संत बाळूमामा पालखी सोहळ्याचे ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले. पालखी सोहळ्याचा पाच दिवस मुक्काम आहे. दरम्यान भाविकांनी हलगीच्या जोरात फटाक्यांची आतषबाजी करत पालखीचे स्वागत केले. येथे प्रवचन, कीर्तन व आरती असे विविध धार्मिक उपक्रम दिवसभर होतात . दर दिवशी हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात.