Sat, June 3, 2023

धामोड ची यात्रा उत्साहात
धामोड ची यात्रा उत्साहात
Published on : 8 February 2023, 12:40 pm
धामोडला भानोबा देवाची यात्रा
धामोड : येथील ग्रामदैवत भानोबा देवाची यात्रा भक्तिमय वातावरणात झाली. यात्रेत प्रथमच मोठ्या प्रमाणात खेळणी दुकाने व पाळणे आले होते. तीन वर्षांपासून कोरोनाचे सावट असल्याने यात्रा स्थगित करण्यात आल्या होत्या. भानोबा देवालयाचा परिसर भाविकांनी गजबजून गेला होता. यावेळी ग्रामदैवताची यात्रा दोन दिवस उत्साहात संपन्न झाली.