Sun, October 1, 2023

कोते येथे ‘जलजीवन’चे भुमीपुजन
कोते येथे ‘जलजीवन’चे भुमीपुजन
Published on : 30 April 2023, 1:17 am
01106
कोते (ता. राधानगरी) : येथे जल जीवन मिशन योजनेचा प्रारंभ करताना सरपंच राजेंद्र कोतेकर व इतर.
कोते येथे ‘जलजीवन’चे भूमिपूजन
धामोड : कोते (ता. राधानगरी) येथे जलजीवन मिशन योजनेचा भूमिपूजन समारंभ सरपंच राजेंद्र कोतेकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी आर. एम गुरव, शामराव मरळकर, जयवंत कोतेकर, लक्ष्मण गोते, मधुकर गोते, चंद्रकांत वडाम, प्रविण पाटील, संदीप सुतार, रमेश पाटील, संतोष गुरव उपस्थित होते.