शरद किड्सचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शरद किड्सचे यश
शरद किड्सचे यश

शरद किड्सचे यश

sakal_logo
By

‘शरद किड्स’चे यश
दानोळी ः दत्तवाड (ता. शिरोळ) येथील ‘शरद किड्स’मधील सहा विद्यार्थ्यांनी इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड स्पर्धेत यश मिळवले. तिसरीच्या मीरा पटेल, श्रेयस गळगे व अक्षरा भगाटे यांनी सुवर्णपदक मिळवले. तिसरीच्या आदिनाथ सिदनाळे, अर्णव भातमारे, मनन पटेल, तर चौथीच्या शुभ्रा पाटील यांनी स्टुडंट परफॉर्मन्स मिळवला. परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले.