बनावट सोने तारण प्रकरणातील संशयितास दोन दिवस पोलीस कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बनावट सोने तारण प्रकरणातील संशयितास दोन दिवस पोलीस कोठडी
बनावट सोने तारण प्रकरणातील संशयितास दोन दिवस पोलीस कोठडी

बनावट सोने तारण प्रकरणातील संशयितास दोन दिवस पोलीस कोठडी

sakal_logo
By

बनावट सोने तारण
ठेवणाऱ्यास कोठडी
गांधीनगर : बनावट सोने तारण ठेवून वसंतराव चौगुले पतसंस्थेच्या शाखा गांधीनगर येथून चार लाख ९४ हजार रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक केल्याप्रकरणी महेश नामदेव माळी (वय ४५, काजवे गल्ली, हुपरी) याला गांधीनगर पोलिसांनी अटक केली. त्यास न्यायालयासमोर हजर केले असता बुधवारपर्यंत (ता. २२) पोलिस कोठडी दिली. माळी याने चांदीचे दागिने बनवून त्याला सोन्याचा मुलामा देऊन ते सोन्याचे दागिने असल्याचे सांगून व चौगुले पतसंस्थेतून चार लाख ९४ हजार रुपयांचे कर्ज उचलून संस्थेची फसवणूक केल्याची फिर्याद शाखाधिकारी विकास पाटील यांनी पोलिसांत दिली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Gdh22b01167 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top