पान २ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान २
पान २

पान २

sakal_logo
By

उचगावमध्ये आज बंद
गांधीनगर : उचगाव (ता. करवीर) येथील हद्दवाढविरोधी कृती समितीतर्फे सोमवारी (ता. १९) उचगाव बंद करण्याची हाक देण्यात आली. उचगाव येथे झालेल्या हद्दवाढविरोधी कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महापालिकेच्या हद्दवाढीत ४२ गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव शासनाला दिला आहे; परंतु हद्दवाडीत उचगावला समाविष्ट करू नये, उचगावचे स्वतंत्र अस्तित्व ठेवावे, यासाठी उचगाव कधीही हद्दवाडीत समाविष्ट होणार नाही, असा निश्चय हद्दवाढविरोधी कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला. या वेळी रवी काळे, मदन काळे, अनिल शिंदे, महेश चौगुले, महादेव चव्हाण, विक्रम चौगुले, संजय चौगुले, राजेंद्र चौगुले, मधुकर चव्हाण, राजू यादव, गोपी मणेर, बाळासाहेब यादव, संभाजी यादव आदी उपस्थित होते.
------------

Web Title: Todays Latest Marathi News Gdh22b01258 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..