Tue, Jan 31, 2023

मनेर मळ्यातून दोघा अल्पवयीन मुलांना फुस लावून पळवले
मनेर मळ्यातून दोघा अल्पवयीन मुलांना फुस लावून पळवले
Published on : 18 October 2022, 7:11 am
मुलांना पळवून नेल्याची फिर्याद
गांधीनगर, ता. १८: उचगाव (ता. करवीर) येथील मणेर मळा परिसरातून दोन अल्पवयीन मुलांना अज्ञाताने फूस लावून पळवून नेले असल्याची फिर्याद मकबूल इस्माईल शेख (रा. उचगाव) यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात दिली. याबाबत गांधीनगर पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा नोंद करण्यात आला.