अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले ; गांधीनगर पोलीस ठाण्यात पोक्सोचा गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष  दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले ; गांधीनगर पोलीस ठाण्यात पोक्सोचा गुन्हा दाखल

sakal_logo
By

गांधीनगरमधील एकावर
पोक्सो अंतर्गत गुन्हा
गांधीनगर, ता. ६ : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तसेच माझ्याशी लग्न केले नाहीस तर मी आत्महत्या करीन अशी धमकी दिल्याबद्दल श्रीनाथ बापू हुल्ले (रा. हेमू कलाणी शाळेजवळ, गांधीनगर ता. करवीर) याच्यावर पोलिस ठाण्यात लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कलम(पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.