Thur, March 30, 2023

चिंचवाडमध्ये एकाचा मृतदेह
चिंचवाडमध्ये एकाचा मृतदेह
Published on : 24 February 2023, 6:48 am
मृत स्थितीत एकजण आढळला
गांधीनगर: रतन बुध्दु पटवार (वय ३३, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर) हा गांधीनगर ते रुकडी रस्त्याच्या जवळ असलेल्या चिंचवाड स्मशानभूमीजवळ मृत स्थितीत मिळून आला आहे. याबाबत रविंद्र मनोहर कांबळे (वय ३९, रा. आंबेडकर नगर, रा. चिंचवाड ता. करवीर) यांनी गांधीनगर पोलिसांत वर्दी दिली.