गड स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड स
गड स

गड स

sakal_logo
By

01687
माद्याळ कसबा नूल : रस्ता कामाच्या प्रारंभप्रसंगी अण्णासाहेब देवगोंडा, शिवाजी गवळी, राजू बोरगली, सदस्य रवी घेजी आदी.

माद्याळमध्ये रस्ता कामाचा प्रारंभ
गडहिंग्लज : माद्याळ कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथे आरसीसी गटर्स व रस्ता कॉंक्रिटीकरणाचा प्रारंभ झाला. १५ व्या वित्त आयोगातून हे गटर व दलित वस्तीतील रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम केले जात आहेत. सोमलिंग मंदिरासमोर गल्ली व मंदिराची पाठीमागील गल्ली, गवळी गल्लीत आरसीसी गटर तसेच दलित वस्तीत आरसीसी गटरसह रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम मंजूर झाले आहे. अण्णासाहेब देवगोंडा, सरपंच शिवाजी गवळी, उपसरपंच राजू बोरगली, सदस्य रवी घेजी, उमा घेजी, सुवर्णा घेजी कृष्णाबाई कोरवी, प्रकाश कांबळे, बाबूराव घेजी, मलगोंडा पाटील, भारत चौगुले, अजित करमरे, मलिकार्जुन गुरव, आकाश कांबळे, शिवाजी सावंत आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Gdj22b02315 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top