गड-चंदगड मार्ग बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-चंदगड मार्ग बंद
गड-चंदगड मार्ग बंद

गड-चंदगड मार्ग बंद

sakal_logo
By

गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्ग बंद
गडहिंग्लज : दिवसभर झालेल्या जोरदार पावसामुळे हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळी मोठी वाढ झाली. त्यामुळे रात्री साडेदहाच्या सुमारास भडगाव पुल पाण्याखाली गेला. परिणामी गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. जरळी बंधाऱ्यावरही पाणी आल्याने हा मार्गही बंद झाला. तालुक्यातील अन्य चार बंधारेही पाण्याखाली गेले.

Web Title: Todays Latest Marathi News Gdj22b02384 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..