तिघांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिघांची निवड
तिघांची निवड

तिघांची निवड

sakal_logo
By

फोटो क्रमांक gad257 .jpg
64573
तालुकास्तरीय स्पर्धेतील विजेते मल्ल.
-----------------------------------------

नवमहाराष्ट्र तालमीच्या तिघांची निवड
गारगोटी : येथील नवमहाराष्ट्र तालीम मंडळाच्या तिघांची शालेय शासकीय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. निळपण (ता. भुदरगड) जवाहर हायस्कूल येथे झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत मल्लांनी यश मिळविले. यात चौदा वर्षे गटात अथर्व रवींद्र चौत्रे याने ३५ किलो, १६ वर्षे गटात आयुष्य साळवी ४८ तर १९ गटात प्रतीक सोनाळकर ७१ किलोमध्ये विजेते ठरले. शिवराज गोंगाणे दुसरा आला. या मल्लांना वस्ताद संग्राम देसाई आणि क्रीडाशिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.