वारणा पाणी पुरवठा संस्थेच्या चेअरमनपदी संभाजी पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारणा पाणी पुरवठा संस्थेच्या चेअरमनपदी संभाजी पाटील
वारणा पाणी पुरवठा संस्थेच्या चेअरमनपदी संभाजी पाटील

वारणा पाणी पुरवठा संस्थेच्या चेअरमनपदी संभाजी पाटील

sakal_logo
By

संभाजी पाटील-संभाजी पाटील
रंगराव सिद -GHW22B06649

वारणा पाणी संस्थेचे संभाजी पाटील अध्यक्ष
घुणकी : येथील श्री वारणा सहकारी पाणीपुरवठा सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी संभाजी सुबराव पाटील उपाध्यक्षपदी रंगराव रानोजी सिद यांची निवड झाली. अध्यक्षस्थानी माजी पोलीस पाटील आनंदराव पाटील होते. संचालक जगन्नाथ पाटील, सुभाष पाटील, बाळकृष्‍ण पाटील, उदय चव्हाण, सुभाष कुंभार, सर्जेराव पाटील, सुनील कुरणे, उज्वला पाटील, विमल पाटील उपस्थित होते. सचीव दिलीप सूर्यवंशी यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Ghw22b04755 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top