रॉयल इंग्लिश स्कुलचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रॉयल इंग्लिश स्कुलचे यश
रॉयल इंग्लिश स्कुलचे यश

रॉयल इंग्लिश स्कुलचे यश

sakal_logo
By

06679
आर्यन थोरात
06680
आराध्या डोंगरे
06678
दिव्या कुलकर्णी
----
रॉयल इंग्लिश स्कूलचे यश
घुणकी : अंबप (ता. हातकणंगले) येथील रॉयल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रज्ञा शोध परीक्षेत यश संपादन केले. सलग पाच वर्षे १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. स्कूलचा आर्यन थोरात हा प्रज्ञा शोध परीक्षेत राज्यात पाचवा, आराध्या डोंगरे वडगाव केंद्रात तिसरी व दिव्या कुलकर्णी वडगांव केंद्रात प्रथम आली. त्यांना स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. थोरात व संस्थापक प्रदीप तोडकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Ghw22b04772 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top