महात्मा गांधी विकास संस्थेच्या चेअरमनपदी रघुनाथ मेथे पाटील, व्हा. चेअरमन केरबा जाधव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महात्मा गांधी विकास संस्थेच्या चेअरमनपदी रघुनाथ मेथे पाटील, व्हा. चेअरमन केरबा  जाधव
महात्मा गांधी विकास संस्थेच्या चेअरमनपदी रघुनाथ मेथे पाटील, व्हा. चेअरमन केरबा जाधव

महात्मा गांधी विकास संस्थेच्या चेअरमनपदी रघुनाथ मेथे पाटील, व्हा. चेअरमन केरबा जाधव

sakal_logo
By

06685
रघुनाथ मेथे-पाटील,
केरबा जाधव
------
चेअरमनपदी मेथे पाटील
घुणकी ः पाडळी (ता. हातकणंगले) येथील महात्मा गांधी विकास सेवा संस्थेची २०२२ ते २०२७ पंचवार्षिक निवडणूक आमदार विनय कोरे, विजयसिंह माने यांच्या मार्गदर्शनाखाली गटनेते माजी सरपंच प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली. संस्थेच्या चेअरमनपदी रघुनाथ पाटील व व्हाईस चेअरमनपदी केरबा पाटील यांची बिनविरोध निवड झाली. नूतन संचालक असे ः सुनील खामकर, राजाराम खामकर, राजेंद्र मुळीक, तानाजी जाधव, संदीप मेथे-पाटील, नागनाथ शामराव मेथे, युवराज श्रीपती गायकवाड, सदाशिव बापू माने, जमाल मोहम्मद मुल्लाणी, कमल जगन्नाथ मेथे, अनिता मारुती मुळीक.

Web Title: Todays Latest Marathi News Ghw22b04775 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top