उज्जैनकर फाउंडेशन कार्यकारिणी जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उज्जैनकर फाउंडेशन कार्यकारिणी जाहीर
उज्जैनकर फाउंडेशन कार्यकारिणी जाहीर

उज्जैनकर फाउंडेशन कार्यकारिणी जाहीर

sakal_logo
By

06882
06881
-----
उज्जैनकर फाउंडेशन कार्यकारिणी जाहीर
घुणकी : जळगाव येथील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनची राज्यस्तरीय कार्यकारिणी जाहीर झाली असून, कोल्हापूरचे साहित्यिक डॉ. श्रीकांत पाटील यांची राज्य संपर्कप्रमुखपदी, डॉ. मा. ग. गुरव यांची सहसचिवपदी, परशराम आंबी यांची कोल्हापूर जिल्हा समन्वयक यांची निवड झाली.
कार्यकारिणी निवडीची बैठक संस्थापक शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. राज्य कार्यकारिणी फाउंडेशनचे सचिव प्रमोद पिवटे यांनी जाहीर केली. फाउंडेशनच्या विविध कार्याविषयी आणि पुढील नियोजनाविषयी कार्यकारणीमध्ये चर्चा केली.

Web Title: Todays Latest Marathi News Ghw22b04875 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..