वडगांव तालुका होण्यासाठी आज बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वडगांव तालुका होण्यासाठी आज बैठक
वडगांव तालुका होण्यासाठी आज बैठक

वडगांव तालुका होण्यासाठी आज बैठक

sakal_logo
By

वडगाव तालुका
निर्मितीसाठी आज बैठक
घुणकी: अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने वडगाव तालुका निर्मितीसाठी पुन्हा कार्यकर्ते सरसावले आहेत. पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्या (ता. १२) सकाळी नऊ वाजता व्यंकटेश भारत गॅस एजन्सी, बँक ऑफ इंडियासमोर पेठवडगाव येथे बैठक आयोजित केली आहे. सर्व पक्ष, संघटनेचे नेते, कार्यकर्ते, नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Ghw22b04894 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..