नवे चावरेमध्ये शिक्षण परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवे चावरेमध्ये शिक्षण परिषद
नवे चावरेमध्ये शिक्षण परिषद

नवे चावरेमध्ये शिक्षण परिषद

sakal_logo
By

06998

-----
नवे चावरेमध्ये शिक्षण परिषद
घुणकी, ता. २७ : विद्यार्थ्यांच्या पायाभूत शिक्षणासाठी शिक्षकांनी प्राधान्य द्यावे, असे मत शिक्षण विस्तार अधिकारी जे. टी. पाटील यांनी व्यक्त केले. पारगाव केंद्रातील पहिली शिक्षण परिषद नवे चावरे येथील विद्यामंदिरमध्ये झाली. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रप्रमुख बी. ए. सिद यांनी ‘निपुण भारत योजना ः कार्यवाही व प्रशासकीय कामे’ याविषयी मार्गदर्शन केले. विषयतज्ज्ञ आबाजी कांबळे यांनी अध्यापन पद्धतीविषयी, विजयालक्ष्मी वंगे यांनी ‘निपुण भारत’अंतर्गत भाषा विषयावर, रमेश तोडकर यांनी गणित या विषयावर, प्रमिला भुशिंगे यांनी क्रीडा या विषयावर मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका अनुराधा चव्हाण व शिक्षकांनी परिषदेचे नियोजन केले. आर. पी. निकम यांनी स्वागत केले. संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ए. शि. मुरकुटे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Ghw22b04932 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top