पारगांव, अंबप, पाडळी, निलेवाडी, मनपाडळे परीसरात ध्वजवंदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पारगांव,  अंबप, पाडळी, निलेवाडी, मनपाडळे परीसरात ध्वजवंदन
पारगांव, अंबप, पाडळी, निलेवाडी, मनपाडळे परीसरात ध्वजवंदन

पारगांव, अंबप, पाडळी, निलेवाडी, मनपाडळे परीसरात ध्वजवंदन

sakal_logo
By

नवे पारगाव परिसर
घुणकी : नवे पारगाव ग्रामपंचायतीसमोर लोकनियुक्त सरपंच प्रकाश देशमुख, ग्रामीण रुग्णालयासमोर पाराशर शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य एस. वाय. काटे, मातंग समाज मंदिरसमोर ग्रामपंचायत सदस्य उदयसिंह चाळके, गर्ल्स हायस्कूलमध्ये हातकणंगले पंचायत समितीच्या सदस्या श्रीमती सुलोचना देशमुख, पाराशर शैक्षणिक संकुलामध्ये जुने पारगावचे लोकनियुक्त सरपंच अरविंद पाटील, केंद्रीय प्राथमिक शाळेत ग्रामपंचायत सदस्य मेहबूब शिगावे, बौद्ध समाज मंदिरामध्ये ग्रामपंचायत सदस्या अश्विनी कांबळे, (कै.) सदा गुरुजी वाचनालयासमोर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मौला जमादार, ऑईल मिलमध्ये ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब पाटील, प्राथमिक शाळा चांदोली वसाहतीमध्ये उपसरपंच शुभदा पाटील, पाराशरनगरमध्ये ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा कुडाळकर, एबीपी शिक्षण समूहामध्ये संस्थापक अध्यक्ष ए. बी. पाटील, सचिव अमोलकुमार पाटील, वसुंधरा विद्यानिकेतनमध्ये अध्यक्ष विलासराव शेटे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.
----
जुने पारगाव परिसर
येथील ग्रामपंचायतीसमोर ग्रामपंचायत सदस्या मंगल चाळके, हनुमान दूध संस्थेत संजय कुलकर्णी, पाराशर विकास सेवा सोसायटीत मेजर बाबासाहेब घाटगे, जुनी मराठी शाळेसमोर वारणा साखरचे संचालक शहाजीराव पाटील, नवीन प्राथमिक मराठी शाळेसमोर ग्रामपंचायत सदस्या काजल भांडवले, पाराशर दूध संस्थेत पंडित गायकवाड, मातंग समाज मंदिरसमोर सदस्या अर्चना लोखंडे, विश्वनाथ-वारणा सहकारी पाणीपुरवठा संस्थेत राजेंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.
--------
निलेवाडी परिसर
निलेवाडी ग्रामपंचायतीत पोलिस निरीक्षक अजय मोहिते, ग्रामपंचायत सदस्या श्रीमती आनंदीबाई काशीद, उपसरपंच प्रमोद बोरगे, विद्या मंदिर व नवरंग वाचनालयात सरपंच वर्षा माने, निलेवाडी विकास सेवा संस्थेत उपाध्यक्ष अशोक घाटगे, जय भवानी दूध संस्थेचे अध्यक्ष शहाजी बोरगे, हनुमान दूध संस्थेचे अध्यक्ष माणिक घाटगे, गोपाळकृष्ण दूध संस्थेचे अध्यक्ष अशोक मोरे, विनय कोरे दूध संस्था व पतसंस्थेचे पोलिस निरीक्षक अजय मोहिते, मारुती शिंदे, संस्थापक बाबासाहेब माने, सावित्री महिला दूध संस्थेचे आनंदा शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.
--------
अंबप परिसर
अंबप ग्रामपंचायतीत सरपंच सविता सुतार, माजी सैनिक इसाक मुल्ला, श्रीमती वत्सला माने, गावचावडीत श्रीमती उज्वला कांबळे, माजी सैनिक जयवंत डोंगरे, दिव्या कांबळे, राजेंद्र हायस्कूलच्या श्रीमती वैशाली पाटील, माजी सैनिक जयवंत डोंगरे, मुख्याध्यापक प्रदीपकुमार पाटील, बापूसाहेब पाटील दूध संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजवर्धन पाटील, अंबप विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. के. पाटील, विमल पाटील महिला दूध संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सुरेखा पाटील, सुरेश पाटील, वाहनधारक पतसंस्थेचे अध्यक्ष सोमराज पाटील, विनयरावजी कोरे पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष सुदाम पाटील, बाबासाहेब आंबेडकर चौकचे बंडा कांबळे, गणेश संस्था समूहात माजी सैनिक जयवंत डोंगरे, दत्त विकास संस्थेचे तोलाबाई भोसले, माजी सैनिक महादेव कुंभार, अध्यक्ष काकासाहेब जगताप यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.
----
पाडळी परिसर
येथील ग्रामपंचायतीत सरपंच डॉ. विभा पाटील, कामधेनू दूध संस्थेचे अध्यक्ष विनोद पाटील, घोगराई नागरी पतसंस्थेचे माजी सरपंच प्रकाश पाटील, जोतिर्लिंग दूध संस्थेचे बी. एम. पाटील, विकास विद्या मंदिरमध्ये मुख्याध्यापक शिवाजी बोरचाटे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.
-----
मनपाडळे परिसर
ग्रामपंचायतीमध्ये सरपंच रायबाराजे शिंदे, प्राथमिक शाळा क्रमांक एकमध्ये उपसरपंच उल्हास वाघमारे, शाळा क्रमांक दोनमध्ये माजी सैनिक तुकाराम कांबळे, प्राथमिक आरोग्य केंद्र डॉ. डोईजड, प्रियदर्शिनी दूध संस्था अध्यक्ष वसंतराव चौगुले, मनपाडळे विकास संस्थेचे अध्यक्ष धोंडिराम सूर्यवंशी, स्वामी समर्थ रामदास दूध संस्थेचे अध्यक्ष नामदेव सूर्यवंशी, शिवाजीराव चव्हाण दूध संस्थेचे अध्यक्ष धनाजी पाटील, जुगाई दूध संस्थेच्या अध्यक्षा शोभाताई सूर्यवंशी, गोपालकृष्ण दूध संस्थेचे राजाराम जाधव, भैरवनाथ दूध संस्थेचे अध्यक्ष विलास पाटील, तसेच स्वामी समर्थ खरेदी-विक्री संस्थेचे ध्वजवंदन अध्यक्ष भारत सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Ghw22b04991 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..