पाराशर वस्तीगृहात संवाद उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाराशर वस्तीगृहात संवाद उपक्रम
पाराशर वस्तीगृहात संवाद उपक्रम

पाराशर वस्तीगृहात संवाद उपक्रम

sakal_logo
By

07173

-----
पाराशर वसतिगृहात संवाद उपक्रम
घुणकी : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील पाराशर मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहात संवाद उपक्रम राबवला. जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चैतन्य मतिमंद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अंजना माने यांनी एक दिवस वसतिगृहात मुक्काम करून येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. कर्मचारी व स्वयंपाकी यांच्याकडून माहिती घेतली. संस्थेचे आजीव सेवक, वसतिगृहाचे अध्यक्ष व पाराशर शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य शशिकांत काटे यांनी अंजना माने यांचा सत्कार केला.

Web Title: Todays Latest Marathi News Ghw22b05022 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..