किणीमध्ये गणपती सजावट स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किणीमध्ये गणपती सजावट स्पर्धा
किणीमध्ये गणपती सजावट स्पर्धा

किणीमध्ये गणपती सजावट स्पर्धा

sakal_logo
By

किणीमध्ये गणपती सजावट स्पर्धा
घुणकी : किणी (ता. हातकणंगले) येथील संजय पाटील फाउंडेशनतर्फे गणेशोत्सवानिमित्त घरगुती गौरी, गणपती सजावट, सार्वजनिक गणेश मंडळ देखावा पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणूक स्पर्धा आयोजित केल्या आहेत. गणेशोत्सवानिमित्त किणीत पहिल्यांदाच महिलांना, तरुण मंडळांच्या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. घरगुती गौरी, गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांना रोख रकमेची बक्षिसे दिली जाणार आहेत. मोफत प्रवेश असून रमेश पाटील, अशोक माळी, कुबेर पाटील, अजित दणाणे, राहुल जाधव, बाजीराव घोरपडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पाटील यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Ghw22b05040 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..