‘पाराशर’च्या सभासदांना लाभांश वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पाराशर’च्या सभासदांना लाभांश वाटप
‘पाराशर’च्या सभासदांना लाभांश वाटप

‘पाराशर’च्या सभासदांना लाभांश वाटप

sakal_logo
By

07524
----
‘पाराशर’च्या सभासदांना लाभांश वाटप
घुणकी : पारगाव (ता. हातकणंगले) येथील पाराशर विकास संस्थेच्या सभासदांना दिवाळीनिमित्त १८ लाख ५० हजार रुपयांचा लाभांश वाटप केल्याची माहिती अध्यक्ष बाबासाहेब मोरे यानी दिली. मोरे म्हणाले, ‘संस्थेचे १४५५ सभासद असुन १ कोटी ७ लाख ४१ हजार शेअर्स, नोकर बोनस २५ टक्के मिळून दिवाळीनिमित्त सभासदाना १८ लाख ५० हजारांचे वाटप केले आहे.’ उपाध्यक्ष अनिल पाटील, संचालक मनोहर डोइजड, बाबासो सिद, मिलींद कुलकर्णी, विलास पाटील, शिवाजी पाटील, संतोष कारंडे, हरी लोळगे, विठ्ठल कांबळे, सुनंदा चाळके, सिंधुताई पाटील, सचीव संजय सिद, व्यवस्थापक हमीद सणदे उपस्थित होते.