डीवायपी कृषीच्या दोघांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डीवायपी कृषीच्या दोघांची निवड
डीवायपी कृषीच्या दोघांची निवड

डीवायपी कृषीच्या दोघांची निवड

sakal_logo
By

07609
07610
----------
‘डीवायपी कृषी’च्या दोघांची निवड
घुणकी : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डॉ. डी. वाय. पाटील बी. टेक. ॲग्रीच्या अरविंद मुथुराज व बी. एस्सी. ॲग्रीच्या प्रथमेश कामेरकर या दोघांची महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या बुद्धिबळ संघात निवड झाली. मध्य प्रदेशमधील अमरकंटक येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी ते विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे निवड चाचणी झाली. स्पर्धा अमरकंटक येथे होणार आहेत. निवडीसाठी शारीरिक प्रशिक्षण निर्देशक प्रा. ए. एस. बंद्रे यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, प्राचार्य प्रा. डी. एन. शेलार, अकॅडमिक इन्चार्ज. पी. डी. उके, आर.आर.पाटील, विद्यार्थी कल्याण अधिकारी ए. बी. गाताडे यांचे प्रोत्साहन लाभले.