निधन फोटो ओळी श्रीमती सिंधूताई हंबीरराव मोहिते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन फोटो ओळी श्रीमती सिंधूताई हंबीरराव मोहिते
निधन फोटो ओळी श्रीमती सिंधूताई हंबीरराव मोहिते

निधन फोटो ओळी श्रीमती सिंधूताई हंबीरराव मोहिते

sakal_logo
By

६३३९१
कमल पिंगळे
कसबा बावडा ः धनगर गल्लीतील श्रीमती कमल दिनकर पिंगळे (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपअधीक्षक श्रीकांत पिंगळे व ठाणे येथील पोलिस अधीक्षक गणपत पिंगळे यांच्या त्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २१) आहे.

४३८१
डॉ. बाळासाहेब पाटील
कागल : कोल्हापूर येथील डॉ. बाळगोंडा ऊर्फ बाळासाहेब नागोजी पाटील (वय ७८, मूळ रा. नरेवाडी ता. गडहिंग्लज) यांचे निधन झाले. ते राहुरी कृषी विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक होत. डॉ. अमर पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २०) पंचगंगा स्मशानभूमीत आहे.

६३४५०
डॉ. बाळगोंडा पाटील
कोल्हापूर : डॉ. बाळगोंडा ऊर्फ बाळासाहेब नागोजी पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २०) आहे.

६३४५२
गणपतराव तिबिले
कोल्हापूर : शिवाजी पेठ मर्दानी आखाडा येथील गणपतराव यशवंत तिबिले (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, मुली, दोन भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २१) आहे.

६३४५७
अशोकराव माने
कोल्हापूर : कावळा नाका, दत्त को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीतील अशोकराव आनंदराव माने (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, मुलगा, सून, तीन भाऊ, बहीण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २०) आहे.

६३४७३
सुरेखा फुटाणे
कोल्हापूर : महालक्ष्मी कॉलनी, आपटेनगर येथील सौ. सुरेखा अनंत फुटाणे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

६३४९०
सखुबाई पाटील
कोल्हापूर : सांबू (मलकापूर) येथील सौ. सखुबाई महिपती पाटील यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २१) आहे.

०७६२६
सिंधूताई मोहिते
घुणकी : येथील जोतिर्लिंग पाणीपुरवठा संस्थेच्या संस्थापक संचालिका श्रीमती सिंधूताई हंबीरराव मोहिते (वय ८३) यांचे निधन झाले. वारणा दूध संघाचे संचालक व घुणकीचे माजी सरपंच राजवर्धन मोहिते यांच्या आई होत. त्यांच्या मागे तीन मुलगे, चार मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २१) आहे.

१४४२
आऊबाई शेळके
पट्टणकोडोली : येथील आऊबाई शिवराम शेळके (वय ८८) यांचे निधन झाले. त्या माजी ग्रामपंचायत सदस्या होत्या. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

१००१
मालूबाई देसाई
कडगाव : कडगाव (ता. भुदरगड) येथील मालूबाई बापूसो देसाई (वय ५५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २१) आहे.

१७३९
रामदास गुरव
नानीबाई चिखली : कौलगे (ता. कागल) येथील रामदास शंकर गुरव (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २१) आहे.


०२९१८
गणपती गुरव
कुडित्रे : खुपिरे (ता. करवीर) येथील गणपती मारुती गुरव (वय ९६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २१) आहे.

२५६२
विमल देसाई
गारगोटी : येथील कडव कॉलनीतील सौ. विमल मारुतराव देसाई (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

२५६०
आनंदा केसरकर
गारगोटी : येथील आनंदा दिगंबर केसरकर (वय ७५) यांचे निधन झाले. पी. डी. केसरकर यांचे ते भाऊ होत.

१२८६
श्रीपती परीट
सोनाळी : कांचनवाडी (ता. करवीर) येथील श्रीपती गोपाळ परीट (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २१) आहे.

३०२२
इस्माईल मोकाशी
आपटी : पन्हाळा येथील इस्माईल मेहबूब मोकाशी (वय ६५) यांचे निधन झाले. ते वाहतूक नियंत्रक पदावरून निवृत्त झाले होते. जियारत विधी मंगळवारी (ता. २२) आहे. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे.

01396
रामचंद्र खवरे
वडणगे : येथील रामचंद्र धोंडी खवरे (वय ८९) यांचे निधन झाले. जय किसान क्रीडा मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू जोतिराम खवरे यांचे वडील व शाहू नागरी पतसंस्थेच्या संचालिका अंजना खवरे यांचे ते सासरे होत. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. २१) आहे.