किणी हायस्कूलमध्ये वह्या वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किणी हायस्कूलमध्ये वह्या वाटप
किणी हायस्कूलमध्ये वह्या वाटप

किणी हायस्कूलमध्ये वह्या वाटप

sakal_logo
By

07756
किणी : किणी हायस्कूलमध्ये गुणवंतांना वह्या वाटपप्रसंगी वैभव कांबळे, बंदेनवाज मुजावर, शकील मुजावर, आण्णासाहेब पाटील, सुनील कदम, राजेंद्र पाटील आदी.
-------------------------------
किणी हायस्कूलमध्ये वह्यांचे वाटप
घुणकी ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त किणी येथील डॉ. बंदेनवाज मुजावर व शकील मुजावर यांच्यावतीने किणी हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. बंदेनवाज मुजावर, शकील मुजावर, दीपक घाटगे, अशफाक तराळ, सुनील वडर, शिवाजी आंबेकर आदी उपस्थित होते.