Fri, Feb 3, 2023

घुणकीतील प्रचारात उतरली सेलिब्रिटी
घुणकीतील प्रचारात उतरली सेलिब्रिटी
Published on : 16 December 2022, 3:12 am
घुणकीतील प्रचारात उतरली सेलिब्रिटी
-----
घुणकी, ता. १६: आज सायंकाळी ग्रामपंचायतीचा प्रचार थंडावला. प्रत्येक गटाने कोपरा सभा, थेट भेटीगाठीवर भर दिला. पण आज अखेरच्या दिवशी येथे एका गटाने सेलिब्रेटींना प्रचारासाठी आणले. याची चर्चा परीसरात रंगली. त्या गावातील पदयात्रेत सहभागी झाल्या. सभेत मार्गदर्शन केले. दररोज टी.व्ही. वरील मालिकेत पाहणाऱ्या ‘त्या’ सेलिब्रेटींना आज समोर पाहता आल्याने महिलांमधून समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.