शिवशक्ती दूध संस्था पदाधिकारी निवड

शिवशक्ती दूध संस्था पदाधिकारी निवड

08380
रघुनाथ शिंगे, सयाजी पाटील
----------
शिवशक्ती दूध संस्था पदाधिकारी निवड
घुणकी : वठार तर्फे वडगाव (ता. हातकणंगले) येथील शिवशक्ती सहकारी दूध संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. अध्यक्षपदी रघुनाथ गोविंद शिंगे, उपाध्यक्षपदी सयाजी विष्णू पाटील यांची बिनविरोध निवड केली. बिनविरोध संचालक मंडळ असे : शिवाजी पाटील, राजाराम पाटील, अमोल चौगुले, किरण माळी, जैनुल मुजावर, सुधा कुंभार, मेघा माळी. निवडणूक अधिकारी म्हणून डॉ. जी. ए. देशमुख यांनी काम पाहिले. सहाय्यक म्हणून सचिव अमोल शिंदे यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com