टुडे ३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे ३
टुडे ३

टुडे ३

sakal_logo
By

तनिष्का लोगो
०२३०४
पुष्षनगर : सकाळ-तनिष्का ग्रुप व ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित आरोग्य शिबीरात दीपप्रज्वलन करताना अर्चना सापळे, संगीता चोरगे. शेजारी डॉ. रुक्साना शिकलगार, डॉ. पद्मजा भोकरे आदी.


पुष्पनगरला तनिष्का''तर्फे
ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबीर
गारगोटी, ता. २३ : पुष्पनगर (ता. भुदरगड) येथे ''सकाळ -तनिष्का ग्रुप'' व जेष्ठ नागरिक संघातर्फे जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर झाले. या शिबिरामध्ये ११७ जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार केले. तसेच रूग्णांच्या रक्त चाचण्या केल्या. जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष एम.डी. देसाई यांनी स्वागत केले. माजी उपप्राचार्य शिवाजीराव चोरगे यांनी प्रास्ताविक केले. ''सकाळ'' चे तालुका प्रतिनिधी धनाजी आरडे यांनी ''सकाळ''च्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी डॉ. टी. एम. पटवेकर, डॉ. शकिल शिकलगार, डॉ. पद्मजा भोकरे, डॉ. प्रतापसिंह देसाई, डॉ. रुक्साना शिकलगार यांनी जेष्ठ नागरिकांची तपासणी करून औषधोपचार केले. लॅब टेक्निशियन अविनाश कुंभार व मयूर कांबळे यांनी रक्त चाचण्या घेतल्या.तनिष्का गटाच्या संगीता चोरगे,अर्चना सापळे, डॉ. रुक्साना शिकलगार, डॉ. पद्मजा भोकरे, सरपंच आर.बी.देसाई, उपसरपंच राजेंद्र देसाई, विलासराव देसाई, वसंत शिंदे, बबन वळीवडे, बाळासो सुतार, डी.के. शिंदे, पी.डी.गुरव, आर.जी.देसाई, डी.के. शिंदे, दिनकर माडेकर, दिनकरराव चव्हाण, वसंत चोरगे, आदींसह ग्रामस्थ व जेष्ठ नागरिक उपस्थित होते. शिबिरासाठी ग्रामपंचायत पुष्षनगर, भैरवनाथ सेवा संस्था, हनुमान दूध संस्था, महालक्ष्मी दूध संस्था व रणजित देसाई वाचनालय यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Grg22b03857 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..