गारगोटी : आयुर्वेद अभ्यासक्रम प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गारगोटी : आयुर्वेद अभ्यासक्रम प्रवेश
गारगोटी : आयुर्वेद अभ्यासक्रम प्रवेश

गारगोटी : आयुर्वेद अभ्यासक्रम प्रवेश

sakal_logo
By

आयुर्वेद अभ्यासक्रम
प्रवेश मुदाळतिट्टात सुरू

गारगोटी, ता. २७ : मुदाळतिट्टा येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन अँन्ड आयुर्वेद रिसर्च सेंटरतर्फे आयुर्वेदविषयक डिप्लोमा इन आयुर्वेद नर्सिंग असिस्टंट (DNA), डिप्लोमा इन आयुर्वेद मेडिकल सायन्स (DAMS), डिप्लोमा इन पंचकर्मा
डिप्लोमा इन आयुर्वेद आदी डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू आहेत. संस्थेतील रोजगाराभिमुख विविध अभ्यासक्रमांना १५ जुलैपर्यंत प्रवेश घेण्याचे आवाहन महा सीएसआर डेव्हलपमेंट असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षा ‌निवेदिता येडूरे यांनी केले. त्या म्हणाल्या, सातत्याने आयुर्वेद क्षेत्र हे विकसित होत आहे आयुर्वेदावरील श्रद्धा आणि लोकांचा विश्वास प्राचीन काळापासून आहे. परंतु कोव्हिडच्या प्रादुर्भावानंतर लोकांचा त्यावरचा विश्वास वाढला आहे. दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आयुर्वेद डिग्री व डिप्लोमा असे १ ते २ वर्षे कालावधीचे कोर्सेस घेतले जातात. संस्थेतील विद्यार्थ्यांना तारांकित हॉस्पिटल तसेच आयुर्वेद रिसर्च सेंटर, पंचकर्म सेंटर, निसर्ग उपचार केंद्रची माहिती प्रत्यक्ष भेटीद्वारे दिली जाते.

Web Title: Todays Latest Marathi News Grg22b03890 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top