गारगोटी : विद्यावर्धिनीत कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गारगोटी :  विद्यावर्धिनीत कार्यक्रम
गारगोटी : विद्यावर्धिनीत कार्यक्रम

गारगोटी : विद्यावर्धिनीत कार्यक्रम

sakal_logo
By

B02534
गारगोटी : विद्यावर्धिनी इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमात बोलताना एम. पी. बाऊसकर. व्यासपीठावर डॉ. सावंत व इतर.

विद्यावर्धिनी इन्स्टिट्यूटमध्ये ''टेक्नो रायझिंग २२''
गारगोटी : पाल (ता. भुदरगड) येथील विद्यावर्धिनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये विद्यावर्धिनी व आयएसटीई दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ''टेक्नो रायझिंग-२२'' हा टेक्निकल इव्हेंट झाला. आयएसटीईचे विभागीय अध्यक्ष डॉ. आर. के . सावंत प्रमुख पाहुणे होते. संस्थेचे अध्यक्ष एम. पी. बाऊसकर अध्यक्षस्थानी होते. विश्वस्त एन. एस. हिरुगडे , प्राचार्य डी. व्ही. रेपे , इव्हेंट समन्वयक एस. जी. सावंत प्रमुख उपस्थित होते. विभागप्रमुख प्रा. राधिका आबिटकर, प्रा. प्रवीण किल्लेदार, प्रा. अजित कदम, प्रा. सचिन लोहार, प्रा. सुधीर गोडसे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. सचिन कांबळे, प्रा. अमर घोलप, प्रा. सतीश राणे, कुलदीप नरके , प्रा. वैभव शिंदे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.