डॉ.चोरगे कनिष्ठ महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ.चोरगे कनिष्ठ महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल
डॉ.चोरगे कनिष्ठ महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल

डॉ.चोरगे कनिष्ठ महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल

sakal_logo
By

चोरगे महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के
हळदीः नंदवाळ (ता. करवीर) येथील डॉ. तानाजीराव चोरगे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला. कला शाखा -प्रथम क्रमांक श्वेता बाबूराव कुंभार (८२.३३ टक्के), द्वितीय क्रमांक अंजली दादासो मोहिते (८०.६७ टक्के), तृतीय क्रमांक प्रियांका कृष्णात चव्हाण (७५.३३ टक्के). वाणिज्य शाखा-प्रथम क्रमांक. वैष्णवी दिनकर मगदूम (७७.३३टक्के), द्वितीय क्रमांक विद्या विक्रम पाटील (७७ टक्के), तृतीय क्रमांक सायली महादेव चव्हाण (७४ टक्के). विज्ञान शाखा -प्रथम क्रमांक ज्ञानेश्वरी दत्तात्रय गुरव (८०.८३टक्के), द्वितीय क्रमांक ओंकार पांडुरंग पाटील (७४.५० टक्के), तृतीय क्रमांक मानसी शहाजी कुंभार (७३.५० टक्के).
यशस्वी विद्यार्थ्याना संस्थाध्यक्ष कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे, प्रशासकीय अधिकारी डॉ. निखिल चोरगे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सावंत, सचिव मिलिंद सुर्वे, संस्थेचे सर्व संचालक, स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष डी. एस. दुर्गुळे, प्रा. मधुरा घाटगे, प्राचार्य के. एस. राणे यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Hld22b00958 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top