छत्रपती सोसायटी चेअरमनपदी मुल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छत्रपती सोसायटी चेअरमनपदी मुल्ला
छत्रपती सोसायटी चेअरमनपदी मुल्ला

छत्रपती सोसायटी चेअरमनपदी मुल्ला

sakal_logo
By

छत्रपती सोसायटी चेअरमनपदी मुल्ला
हातकणंगले ः आळते (ता. हातकणंगले) येथील छत्रपती विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी गुलाब बापू मुल्ला यांची, तर व्हाईस चेअरमनपदी वसंत पारिसा जनगोंड यांची एकमताने निवड केली. निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला. छत्रपती विकास सेवा संस्था, आळते या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली आहे. संस्थेत गुलाब बापू मुल्ला, आण्णासो बाळू मजलेकर, आप्पासो तातोबा मजलेकर, अनिल बाबासो चव्हाण, सुकुमार भूपाल चौगुले, वसंत पारिसा जनगोंड, संजयकुमार जिनगोंडा पाटील, बाळासो भुजाप्पा टारे, जयसिंग नाना कांबळे, आण्णासो जिवबा दगडे, शीतल नेमिनाथ शेटे, भारती रावसो चौगुले आणि सुवर्णा नरसगोंडा पाटील या तेरा जणांची संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Htk22b01818 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top