किणीतील ज्येष्ठांची हवाई सफर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किणीतील ज्येष्ठांची हवाई सफर
किणीतील ज्येष्ठांची हवाई सफर

किणीतील ज्येष्ठांची हवाई सफर

sakal_logo
By

किणीतील ज्येष्ठांची हवाई सफर
हातकणंगले, ता. २५ ः आयुष्यात येऊन एकदा तरी विमानात बसायचेच, हे बहुतेकांचे स्वप्न असते. शहरी भागांतील अनेकांचे हे स्वप्न सहजासहजी पूर्ण होते, मात्र ग्रामीण भागांतील नागरिकांसाठी हे दिवास्वप्नच ठरताना अनेक ठिकाणी पाहायला मिळते, मात्र अनेकांना ती संधी मिळते. असेच किणी (ता. हातकणंगले) येथील ज्येष्ठ नागरिकांनी विमानातून कोल्हापूर ते रामोजी फिल्म सिटी हैदराबाद व परत कोल्हापूर असा हवाई सफरीचा आनंद लुटला. ९ पुरुषांसह ७ महिला अशा सोळा ज्येष्ठांचा या हवाई प्रवासात समावेश होता. ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष सुधीर हवालदार, लियाखत शेख, मधुकर खोपडे, सुरेश आवटी आदींच्या संकल्पनेतून ज्येष्ठांची हवाई सफर आकारास आली.

Web Title: Todays Latest Marathi News Htk22b01840 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top