पान ३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ३
पान ३

पान ३

sakal_logo
By

माणगावात ग्रामपंचायात
कर्मचाऱ्याला मारहाण
हातकणंगले, ता. १८ ः माणगाव (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचाया कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी सुनील जयवंत बिराजे व प्रीतम सुनील बिराजे (दोघे, साठेनगर, माणगाव) यांच्यावर हातकणंगले पोलिसांत गुन्हा नोंद झाला. ही घटना शनिवारी घडली. याची फिर्याद मधुकर चव्हाण ( वय, ५५ माणगाव) यांनी दिली आहे. फिर्यादी ग्रामपंचायतीत पाणी विभागात पाणी सोडण्याचे काम करतात. आरोपींचे घरासमोर नवीन पाणी कनेक्शन व जुने पाणी कनेक्शन दिसून आले व जुन्या पाणी कनेक्शनमध्ये घाण पाणी आल्याने संशयित आरोपी यांना बोलावून कनेक्शन बंद करा, नाहीतर मी बंद करतो, असे म्हणाले. त्यावेळी आरोपी याने तू सांगणार कोण, मी कनेक्शन बंद करणार नाही, असे म्हणून शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणला असल्याचा आरोप केला.

Web Title: Todays Latest Marathi News Htk22b01957 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..