मंदिर कलशारोहण शुक्रवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंदिर कलशारोहण शुक्रवारी
मंदिर कलशारोहण शुक्रवारी

मंदिर कलशारोहण शुक्रवारी

sakal_logo
By

मंदिर कलशारोहण शुक्रवारी
हातकणंगले ः सदगुरू संत बाळूमामा यांच्या जयंतीचे औचित्य साधून हातकणंगले येथील बाळूमामा मंदिराच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम व भंडारा उत्सवाचे आयोजन शुक्रवारी (ता. ७) केले आहे. यानिमित्त गुरुवारी (ता. ६) रात्री आठ ते १२ वाजेपर्यंत भजन, रात्री बारा ते पहाटे चारपर्यंत धनगरी ओव्यांचा कार्यक्रम, तसेच भगवान आणासो डोणे, वाघापूर यांची भाकणूक होणार आहे. शुक्रवारी दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिराचे व्यवस्थापक सुकुमार चौगुले यांनी केले आहे.