आत्महत्या.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आत्महत्या..
आत्महत्या..

आत्महत्या..

sakal_logo
By

नेज येथे युवकाची आत्महत्या

हातकणंगले ः नेज (ता. हातकणंगले) येथील युवकाने दारूच्या नशेत आंब्याच्या झाडाला नॉयलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विजय शिवाजी चोपडे (वय ३८, रा. चोपडे मळा, नेज) असे त्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद दत्तात्रय शिवाजी चोपडे यांनी हातकणंगले पोलिसांत दिली.