स्टेट बँकेतर्फे ग्राहक मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्टेट बँकेतर्फे ग्राहक मेळावा
स्टेट बँकेतर्फे ग्राहक मेळावा

स्टेट बँकेतर्फे ग्राहक मेळावा

sakal_logo
By

02840
हातकणंगले ः येथील भारतीय स्टेट बँक शाखेतर्फे शेतकरी संध्या शिबिर अंतर्गत कर्ज वितरीत करताना सिकंदर बोरगावे, सचिन जाधव.
-----
स्टेट बँकेतर्फे ग्राहक मेळावा
हातकणंगले ः येथील स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे ''शेतकरी संध्याशिबिर व ग्राहक मेळाव्याला प्रतिसाद मिळाला. बँकेचे शाखाधिकारी सचिन जाधव, शेती अधिकारी योगिता ढाणे, रिजनल ऑफिसचे मंदार पुळेकर यांनी शेतीशिवाय बँकेच्या इतर कर्जांची व बँकेच्या योजना व बँकेमार्फत राबवल्या जाणाऱ्या शासकीय कर्ज योजनांची माहिती दिली. एकसंबे नागावे, उद्योजक राजू सूर्यवंशी, गोविंद दरक, गुलाब शेख आदी उपस्थित होते. नूर महम्मद मुजावर यांनी आभार मानले.