Sun, June 4, 2023

गौणखनिज उत्खनन कारवाईसाठी उपोषण
गौणखनिज उत्खनन कारवाईसाठी उपोषण
Published on : 28 March 2023, 2:21 am
गौणखनिज उत्खनन कारवाईसाठी उपोषण
हातकणंगले, ता. २८ ः टोप (ता. हातकणंगले) येथील गौणखनिज उत्खनानाबाबत कारवाईसाठी पुजा हणमंत चौगुले यांनी उपोषण सुरु केले आहे. हातकणंगले तहसिलदारांकडे वारंवार तक्रार करुनही चौकशी अथवा कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे कारवाई होणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे चौगुले यांनी सांगितले.