अविनाश बनगे यांची निवड

अविनाश बनगे यांची निवड

03205
अविनाश बनगे यांची निवड
हातकणंगले ः कोल्हापूर जिल्हा दक्षता समितीचे सदस्य व हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती अविनाश बनगे यांची कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी निवड केली. निवडीचे पत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याहस्ते व पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार धैर्यशील माने, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या उपस्थितीत दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com