हुपरी शहर मनसे व भगवा रक्षक संघटनेतर्फे पोलीसांना निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हुपरी शहर मनसे व भगवा रक्षक संघटनेतर्फे पोलीसांना निवेदन
हुपरी शहर मनसे व भगवा रक्षक संघटनेतर्फे पोलीसांना निवेदन

हुपरी शहर मनसे व भगवा रक्षक संघटनेतर्फे पोलीसांना निवेदन

sakal_logo
By

B01725
हुपरी: शहरातील मशिदी वरील भोंगे न काढल्यास हनुमान चालिसा पठण करण्याच्या मागणीचे निवेदन सहायक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांना देतांना नगरसेवक दौलतराव पाटील. सोबत उमाजी पाटील, अमर गजरे, गणेश मालवेकर आदी.

मनसेचे पोलिसांना निवेदन
हुपरी : शहरातील मशिदी वरील भोंगे न हटवल्यास मशिदी समोर मनसे व भगवा रक्षक संघटनेतर्फे हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा आज देण्यात आला आहे. मनसेचे तालुका अध्यक्ष नगरसेवक दौलतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. शहर अध्यक्ष गणेश मालवेकर, नगरसेवक अमर गजरे, पद्माकर चौगुले, दीपक गजरे, उमाजी पाटील, पुष्पराज शेटके, प्रशांत पाटील, महादेव पाटील, सुहास यादव आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Hup22b01945 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top