‘वंचिततर्फे हुपरी पोलिसांना निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘वंचिततर्फे हुपरी पोलिसांना निवेदन
‘वंचिततर्फे हुपरी पोलिसांना निवेदन

‘वंचिततर्फे हुपरी पोलिसांना निवेदन

sakal_logo
By

01865
--------
‘वंचिततर्फे हुपरी पोलिसांना निवेदन
हुपरी : साजणी (ता.हातकणंगले) येथील वर्षा भूपाल कांबळे या मुलीच्या मृत्यूप्रकरणी संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हुपरी व पट्टण कोडोली शहर वंचित बहुजन आघाडीतर्फे हुपरी पोलिसांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. वंचित आघाडीचे जिल्हा महासचिव सिद्धार्थ कांबळे, प्रा. डॉ. संभाजी बिरांजे, शहर अध्यक्ष पांडुरंग मानकापूरे आदींच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज पोलिस उपनिरीक्षक विजय मस्कर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. शिष्टमंडळात विलास कांबळे, दगडू बिरांजे, विशाल कांबळे, प्रशांत कांबळे, विक्रांत मोरे, प्रथमेश नवले आदींचा सहभाग होता.

Web Title: Todays Latest Marathi News Hup22b02022 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..