कबड्डीत ‘रजत’ प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कबड्डीत ‘रजत’ प्रथम
कबड्डीत ‘रजत’ प्रथम

कबड्डीत ‘रजत’ प्रथम

sakal_logo
By

02032
------------
कबड्डीत ‘रजत’ प्रथम
हुपरी ः तालुकास्तरीय शासकीय शालेय क्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये १७ वर्षीय मुलींच्या गटात येथील रजत एज्युकेशन सोसायटी संघाने प्रथम क्रमांक पटकावला. कामगिरीमुळे ‘रजत’च्या मुलींच्या संघाची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. किणी हायस्कूल येथे तालुकास्तरीय शासकीय शालेय क्रीडा स्पर्धा झाल्या.